Chatrapati sambhaji maharaj
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले मराठा साम्राज्य अधिकारकाळ जानेवारी १६ , इ.स. १६८१ – मार्च ११ , इ.स. १६८९ राज्याभिषेक जानेवारी १६ , इ.स. १६८१ राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र , कोकण , सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र , खानदेशापासून ते दक्षिण भारतात तंजावर पर्यंत राजधानी रायगड पूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले जन्म १४ मे , इ.स. १६५७ पुरंदर किल्ला, पुणे जिल्हा , महाराष्ट्र मृत्यू ११ मार्च , इ.स. १६८९ तुळापूर , महाराष्ट्र (समाधी: वढू , महाराष्ट्र ) पूर्वाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज उत्तराधिकारी राजाराम महाराज वडील छत्रपती शिवाजी महाराज आई सईबाई पत्नी येसूबाई संतती शाहू , भवानीबाई राजघराणे भोसले राजब्रीदवाक्य श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा...