Ganesh vandan
सण हा जल्लोषाचा
आनंदाचा नि उत्साहचाआपुलकीचा नि आपलेपणाचा
सण हा गौरी गणपतीचा ....।।धृ।।
सण हा गोड गोड मोदकाचा
सण हा लाडक्या बाप्पाचा
सण हा ना माझा ना तूझा
सण हा आपना सर्वांचा
हे वर्ष न भेटता सन साजरे करुन
आपल्या मनांची एकी दाखवू
आणि मना मनांत बाप्पांचा आदर जपु
।। गणपती बाप्पा मोरया ।।

Comments
Post a Comment